शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.

Read more

नांदेड : जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी ‘सीएम’चे ‘पीएम’ला पत्र; मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प

अमरावती : समृद्धी महामार्गाला चोरीचे ग्रहण; १५ दिवसात चार लाखांचे क्रॉस मेटल बिम लंपास

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील नांदेड - जालना पट्ट्याचे १४ हजार ५०० कोटींतून बांधकाम

नागपूर : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे

नागपूर : समृद्धी महामार्गाचे काम अपूर्णच, तरीदेखील सरकारकडून होऊ शकते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान

नागपूर : समृद्धी महामार्गाशेजारी उभारणार सात सौर पार्क

छत्रपती संभाजीनगर : ‘डीएमआयसी- समृद्धी’ कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना, भूसंपादनाच्या मावेजावरून शेतकरी आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना

महाराष्ट्र : समृद्धी महामार्गाचे 23 जानेवारीला लोकार्पण; बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचा मुहूर्त