शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.

Read more

नागपूर : नितीन गडकरींच्या घरासमोर विद्यार्थ्यांचे 'शाळा आंदोलन', रस्त्यावरच भरवली शाळा

परभणी : नागपूर-मुंबई मार्गाच्या धर्तीवरच परभणीतून जाणाऱ्या समृद्धीचा मावेजा मिळणार

महाराष्ट्र : ‘समृद्धी’ मार्गाचे काम उरले फक्त 45 किमी; शिर्डीपर्यंतचा ४८५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण 

नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू व्हायला आता फेब्रुवारी उजाडणार; डिसेंबरचा मुहूर्त हुकला

इन्फ्रा कॉनक्लेव्ह : Lokmat Infra Conclave: समृद्धी महामार्गाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, दोन महिन्यांत खुला होणार मोठा टप्पा!

छत्रपती संभाजीनगर : गुजरातच्या कंपनीला समृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन भोवले, भरावाच लागणार ३२८ कोटींचा दंड

महाराष्ट्र : ‘समृद्धी’च्या कंत्राटदाराला भरावाच लागणार ३२८ कोटी रुपयांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा दणका

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर नसणार ‘टोल प्लाझा’चा अडथळा; मात्र प्रवास असेल खर्चीक

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग पूर्ण; आता वाहतुकीची प्रतीक्षा

वर्धा : ‘समृद्धी’ने दुभंगलेली मने अजूनही जुळलीच नाही!