शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सना खान

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.

Read more

फिल्मी : मी हिंदू आहे आणि राहणार! सना खानच्या 'बुरखा घाल' टिप्पणीवर संभावना सेठचं स्पष्टीकरण

फिल्मी : Sana Khan : छोट्या छोट्या गोष्टींवर आता रडतेय सना खान; दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर बदललं आयुष्य

फिल्मी : अभिनेत्री सना खान दुसऱ्यांदा झाली आई; गोंडस बाळाला दिला जन्म, शेअर केली गुडन्यूज

फिल्मी : लग्नानंतर इंडस्ट्री सोडली, आता दुसऱ्यांदा गरोदर आहे सना खान, चाहत्यांना दिली गुडन्यूज

नागपूर : सना खानच्या रक्ताजवळ आणखी दोघांच्या रक्तांचे डाग, ते रक्त कुणाचे?

नागपूर : भाजपा कार्यकर्ता सनाच्या हत्याप्रकरणाला नव वळण; पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

नागपूर : ज्या नदीकिनारी फिरायला गेली, तिथेच फेकला सना खानचा मृतदेह; पाहा व्हिडिओ...

फिल्मी : Sana Khan : सना खानच्या घरी चिमुकल्याचे आगमन, सोशल मीडियावर दिली खुशखबर!

फिल्मी : इफ्तार पार्टीत प्रेग्नेंट सना खानची झाली वाईट अवस्था, नवऱ्याने सगळ्यांसमोरच केलं असं कृत्य; नेटकरी संतापले

फिल्मी : बोंबला, मालदीव्हजमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री, मजा मस्ती करताना पडली पाण्यात