लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली पूर

सांगली पूर

Sangli flood, Latest Marathi News

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
पूराचे पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा - जयंत पाटील - Marathi News | As soon as the flood waters recede, make a panchnama of the loss - Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूराचे पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा - जयंत पाटील

Jayant Patil : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पूरसद्यस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. ...

पाणी सोडावं लागेल, कर्नाटक सरकारशी बोलू | Jayant Patil | Flood In Sangli | Rain In Maharashtra - Marathi News | We have to release water, let's talk to Karnataka government Jayant Patil | Flood In Sangli | Rain In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पाणी सोडावं लागेल, कर्नाटक सरकारशी बोलू | Jayant Patil | Flood In Sangli | Rain In Maharashtra

...

धक्कादायक! पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचलीच नाही, कर्जतमधून पाठवलेला धनादेश गायब - Marathi News | Shocking! Help for the flood victims is not reached, the check sent from the loan disappears | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धक्कादायक! पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचलीच नाही, कर्जतमधून पाठवलेला धनादेश गायब

चार महिन्यांपूर्वी सांगलीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावे पाण्यामध्ये बुडाली होती. ...

४१ ग्रंथालयांचे एक कोटीहून अधिक नुकसान; केवळ ५0 हजारांची मदत - Marathi News | More than one crore damage to 2 libraries; Only 50 thousand help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४१ ग्रंथालयांचे एक कोटीहून अधिक नुकसान; केवळ ५0 हजारांची मदत

१0४ गावांना कवेत घेत महापुराने जनजीवन उद्ध्वस्त केले. ...

महापूरप्रश्नी महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | Supreme Court rejects Maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापूरप्रश्नी महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

४ आठवड्यांत अहवाल द्या; अन्यथा मुख्य सचिवांना हजर राहण्याचे निर्देश ...

तत्कालीन सरकारने महापूरग्रस्तांना केलेली मदतीची घोषणा हवेतच विरली; संभाजीराजेंची नाराजी - Marathi News | BJP-ShivSena government's announcement of help to the people affected by the floods was a breeze; Sambhaji Raje displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तत्कालीन सरकारने महापूरग्रस्तांना केलेली मदतीची घोषणा हवेतच विरली; संभाजीराजेंची नाराजी

सुप्रीम कोर्टात याबाबत आज सुनावणी झाली त्यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील महापूरग्रस्तांना सरकारची मदत मिळाली नसल्याचं दिसून आलं ...

आवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण - Marathi News | The loss of rain due to premature rainfall is complete | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण

जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 573 बाधितगावातील 1 लाख 25 हजार 68 शेतकऱ्यांचे 3 लाख 77 हजार 119.70 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 65 हजार 267 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 95 हजार 881 शेतकऱ्यांचे 54 हजार 59.71 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. ...

सांगलीच्या वाचनालयाला दिली ग्रंथभेट; वाचकांनी केली मदत - Marathi News | Contribution given to the Sangli Library | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सांगलीच्या वाचनालयाला दिली ग्रंथभेट; वाचकांनी केली मदत

सार्वजनिक वाचनालयाकडून तीन हजार पुस्तके ...