संजीदाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली आहे. कयामत, क्या दिल में है, पिया का प्यारा लागे, एक हसीना थी अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. संजीदा अभिनेता आमिर अलीची पत्नी आहे.
Read more