शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : 4, 4, 4, 4, 4, 6! संजू सॅमसनचा मौके पे चौका; आयर्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतले

क्रिकेट : संजू सॅमसनला डच्चू, लोकेश राहुलची एन्ट्री! Asia Cup साठीच्या भारतीय संघाबाबत मोठे अपडेट्स

क्रिकेट : लय भारी 'उडता संजू'...! अर्शदीपचा 'स्वॅग' सॅमसनची अप्रतिम कॅच अन् सगळेच 'शॉक'

क्रिकेट : भारतासाठी 'करा किंवा मरा'ची स्थिती! तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात हार्दिकसेनेची 'अग्निपरीक्षा'

क्रिकेट : संजू सॅमसनला भरपूर संधी मिळाली पण त्याला फायदा घेता आला नाही - पार्थिव पटेल

क्रिकेट : Six and OUT! भारतीय फलंदाजांची परंपरा, इशान किशनचा उडाला दांडा; संजू सॅमसन अपयशी, Video

क्रिकेट : हार्दिक पांड्याला सुधारावी लागणार 'ही' महत्त्वाची चूक, नाही तर विंडिज पुन्हा ठरेल वरचढ!

क्रिकेट : IND vs WI 1st T20I : वेस्ट इंडिजने 'करेक्ट' कार्यक्रम केला! भारतावर ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला

क्रिकेट : गेल्या ८-९ वर्षांपासून... संजू सॅमसन झाला भावूक, टीम इंडियातील कारकिर्दीबद्दल केलं मोठं भाष्य 

क्रिकेट : इशान किशनचे सातत्य; शुबमन, सॅमसन अन् हार्दिकला गवसला सूर, वेस्ट इंडिजसमोर ३५२ लक्ष्य