शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : तिलक वर्मानं मोडला कोहलीचा विक्रम! इथं पाहा T-20I मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय बॅटर

क्रिकेट : IND vs SA: संजू सॅमसनने आफ्रिकेला धू धू धुतलं... एक शतक ठोकून केले ५ मोठे विक्रम

क्रिकेट : 'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी

क्रिकेट : जोडी नंबर वन! सॅमसनचा 'इम्पॅक्ट प्लेअर', पत्नी चारुलताच्या वाढदिवशी संजूची लक्षवेधी पोस्ट

क्रिकेट : IND vs BAN 3rd T20: Team India ने मालिका आधीच जिंकली; आज ३ मोठे बदल होण्याची शक्यता, अशी असेल Playing XI

क्रिकेट : कार्तिकचा धमाका, राहुल-किशनला 'टेन्शन'; T20 वर्ल्ड कपसाठी 'या' ५ यष्टीरक्षकांमध्ये 'टफ-फाईट'

क्रिकेट : IND vs AFG: तिसऱ्या T20 साठी टीम इंडियात दिसू शकतात 'हे' ३ महत्त्वाचे बदल

क्रिकेट : संजू सॅमसन-तिलक वर्मा यांनी मोडला २० वर्षांपूर्वीचा विक्रम; वाचा भारताचे ५ मोठे पराक्रम

क्रिकेट : ६ अनलकी! भारताच्या वर्ल्ड कप संघातून OUT झालेले सहा मोठे खेळाडू

क्रिकेट : Asia Cup 2023 : टीम इंडियात नवख्या खेळाडूंची एन्ट्री अन् ५ जणांचा पत्ता कट; धवन, भुवीलाही वगळलं