शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : IND vs NZ : शार्दूल ठाकूरची भारी गोलंदाजी; ऋतुराज, रजत, संजू सॅमसनची दमदार फलंदाजी! भारताची किवींवर बाजी

क्रिकेट : सहकाऱ्यांशी स्पर्धा म्हणजे देशाचा पराभव! वर्ल्ड कप संघातून वगळल्यानंतर संजू सॅमसनचे मन जिंकणारे विधान

क्रिकेट : भारतीय संघात निवड झाली अन् Prithvi Shaw ने ८८ चेंडूंत सेंच्युरी केली; १४ चेंडूंत कुटल्या ६२ धावा

क्रिकेट : Sanju Samson : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातील 'डच्चू'ची भरपाई; संजू सॅमसन वन डे मालिकेत भारताचा कर्णधार

क्रिकेट : IND vs SA, Sanju Samsonचे फॅन्स भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात राडा करणार; BCCI चा निषेध नोंदवणार 

क्रिकेट : भारतात तुझं भविष्य अंधारमय! BCCI ने ट्वेंटी-२० संघातून वगळलं, Sanju Samsonच्या एका पोस्टनं सोशल मीडिया ढवळून निघालं

क्रिकेट : T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर होताच भन्नाट मीम्स व्हायरल, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

क्रिकेट : IND vs ZIM : त्या चिमुकल्याचे धावत येणे Sanju Samson ला भावनिक करून गेले; प्रसंग जाणून व्हाल Emotional!

क्रिकेट : IND vs ZIM : KL Rahul च्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ सालचा विक्रम मोडला, Deepak Hoodaने इतिहास घडविला!

क्रिकेट : IND vs ZIM 2nd ODI Live Updates : KL Rahul च्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली मालिका, पण १६२ धावांसाठी गमावल्या ५ विकेट्स