शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : IND Vs SL 3rd ODI Live : Record: ट्वेंटी-20 ते वन डे संघ, टीम इंडियाच्या खेळाडूला पाहावी लागली 6 वर्ष 4 दिवस वाट!

क्रिकेट : IND Vs SL 3rd ODI Live : टीम इंडियानं तिसऱ्या सामन्यात पाच जणांना दिली पदार्पणाची संधी; 1980नंतर घेतला गेला धाडसी निर्णय!

क्रिकेट : IND Vs SL 2nd ODI Live : संजू सॅमसन दुसऱ्या सामन्यालाही मुकला; मालिकेत खेळणार की नाही?, BCCIनं दिले अपडेट्स

क्रिकेट : IND vs SL 1st ODI : टीम इंडियाला मोठा धक्का, सामन्यापूर्वीच प्रमुख खेळाडूला झाली दुखापत; BCCIकडून मोठे अपडेट्स!

क्रिकेट : IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १७२ धावांचं आव्हान, राजस्थाननं मुंबईच्या नव्या गोलंदाजाला सॉलीड धुतलं!

क्रिकेट : IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकली, राजस्थान करणार फलंदाजी; रोहितनं आणला ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज

क्रिकेट : IPL 2021: भारतीयांना खूश ठेवणे आमची जबाबदारी; राजस्थानच्या अष्टपैलूचे ‘रॉयल’ वक्तव्य

क्रिकेट : IPL 2021: संजू सॅमसनला कॅप्टन केल्यानं राजस्थानचा संघ आनंदी झालेला दिसत नाही; सेहवागचं मोठं विधान

क्रिकेट : IPL 2021: संजू सॅमसनने ऋषभ पंतपासून बोध घ्यावा; सेहवाग यशस्वी का ठरला याचाही विचार करावा

क्रिकेट : IPL 2021, RR Vs KKR T20 Match Highlight : वर्ल्ड कप विजेता कर्णधार संजू सॅमसनसमोर झुकला, कोलकाताला गांभीर्यानं विचार करायला हवा!