शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड

क्रिकेट : IND vs BAN 3rd T20: Team India ने मालिका आधीच जिंकली; आज ३ मोठे बदल होण्याची शक्यता, अशी असेल Playing XI

क्रिकेट : IND vs BAN : तिसऱ्या टी-२० सामन्यात Sanju Samson ला बाकावर बसवणार?

क्रिकेट : Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 

क्रिकेट : तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI

क्रिकेट : IND vs BAN 1st T20: संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून...; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती

क्रिकेट : IND vs BAN, T20I : पंतच्या जागी संजूला पहिली पसंती; इशान किशन 'तळ्यात-मळ्यात'

क्रिकेट : हिंमतीनं लढत ऋतुराज गायकवाडनं झळकावली फिफ्टी; मात्र संजूची झोळी इथंही रिकामीच

अन्य क्रीडा : टीम इंडियात भाव मिळेना! स्टार विकेट किपर बॅटर दुसऱ्या फिल्डमध्ये शिरून झाला संघ मालक

क्रिकेट : SL vs IND 3rd T20 : अस्तित्वाच्या लढाईत श्रीलंकेचं कमबॅक! गिलचा 'संयम', पण इतर भारतीय शिलेदार फ्लॉप