शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : संजू सॅमसनमध्ये 'MS Dhoni' ची झलक; पंजाब किंग्सच्या स्टार फलंदाजाला पाठवले माघारी

क्रिकेट : कन्फ्युजन ही कन्फ्युजन! संजू सॅमसन-कुलदीप सेन एकाच कॅचसाठी गेले; आवेश खानचे डोके फिरले 

क्रिकेट : मानलं संजू! RR च्या कॅप्टनने पराभवाचं खापर ना गोलंदाजांवर फोडले, ना फलंदाजांवर; म्हणाला... 

क्रिकेट : आधीच जिंकता-जिंकता गुजरातशी हरले, त्यात BCCIने राजस्थानच्या संजूला दिला मोठा दणका

क्रिकेट : रियान पराग, संजू सॅमसन यांची वादळी फटकेबाजी; गुजरात टायटन्सची पार धुलाई केली

क्रिकेट : विराट कोहलीचे 'संथ' शतक व्यर्थ; जॉस बटलरचे शतक अन् संजू सॅमसनच्या फटकेबाजीने RRचा विजयी चौकार

क्रिकेट : IPL 2024 RR vs LSG: राजस्थानची विजयी सलामी; पूरनची एकतर्फी झुंज; राहुलचा 'क्लास' पण...

क्रिकेट : IPL 2024 RR vs LSG: कर्णधार संजू एकटा भिडला! राहुलच्या संघाला घाम फोडला, लखनौसमोर तगडे आव्हान

क्रिकेट : ४ धावा, ४ विकेट्स! विराट कोहली, संजू सॅमसन 'गोल्डन डक'; भारतीय संघ संकटात

क्रिकेट : Video : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल; रोहित शर्माने एक नाव घेताच दणाणले स्टेडियम