Satara Bus Accident - महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील 600 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झालाय, तर एक जण वाचला आहे. Read More
जुलै महिन्यातील २८ तारखेला आंबेनळी घाटात दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसची दुर्घटना होऊन यामध्ये ३० कर्मचारी नजरेआड झाले. या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून, आंबेनळी घाटातील कटू आठवणीचा काळा दिवस आहे. ...
आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या अपघातातील मृतांचे सदैव स्मरण राहावे, या हेतून दापोली येथील नागरिकांनी अपघातस्थळाचे आठवण पॉर्इंट असे नामकरण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...
दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा २८ जुलै २०१८ रोजी महाबळेश्वर - पोलादपूर आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून मृत्यू झाला होता. अपघातस्थळी त्या ३० कर्मचाऱ्यांचे सापडलेले साहित्य पोलादपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तथा या घटनेचे तपासिक ...
आंबेनळी घाटात मृत्युमुखी पडलेल्या कोकण कृषी विद्यापीठातील मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. ...
कामधंदा सोडून खिशातले पैसे खर्चून आणि जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करणा-या ‘ट्रेकर्स’ मंडळींची अनटोल्ड स्टोरी.. थेट प्रतापगड-जावळीच्या खो-यातून ...
या आठवड्यातील दोन महत्त्वाच्या घटना. मराठा आरक्षणावर रान पेटल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी समाजातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं महामंथन घडवून आणलं. दुसरी चटका लावणारी. ...