लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती

Scholarship, Latest Marathi News

शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे आठ विद्यार्थी ‘मेरिट’ - Marathi News | Eight students of MNC School' merit in scholarship exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे आठ विद्यार्थी ‘मेरिट’

अकोला : शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी मेरिट येण्याचा मान मिळविला. ...

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कर्षा काकूळते गुणवत्ता यादीत - Marathi News | In the merit list in the scholarship examination, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कर्षा काकूळते गुणवत्ता यादीत

दिंडोरी:महाराष्ट राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता) या परीक्षेत दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलची उत्कर्षा रवींद्र काकूळते हिने १९८गुण मिळवत सर्वसाधारण शहरी विभागात गुणवत्ता यादीत येऊन यश मिळविले. ...

शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेचा विद्यार्थी राज्यात प्रथम - Marathi News | Student of the University in scholarship examination first in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेचा विद्यार्थी राज्यात प्रथम

महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षातील पूर्व उच्च प्राथमिक (इ. पाचवी स्तर) शाळा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरचा विद्यार्थी पीयूष सचिन कुंभारने ९७.९ ...

बीड जिल्ह्यातील ६१० विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक - Marathi News | 610 students of Beed district decided to get scholarships | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील ६१० विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक

महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून दोन्ही परीक्षेत एकूण ६१० विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. ...

दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित - Marathi News | Ten thousand students are deprived of scholarship | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दहा हजारावर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

दहावीनंतर विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागू नये यासाठी शासनाच्या मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनातंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र कायम विनाअनुदानित विद्यालयातील विद्यार्थ्यांना या योजनांची माह ...

पालिका शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित - Marathi News | Municipal school students are deprived of scholarship | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालिका शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

पालकांमध्ये संभ्रम : लवकर निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा ...

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित ! - Marathi News | scholarship application is pending on Maha-DBT portal! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित !

वाशिम : महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृतीचे अनेक अर्ज प्रलंबित असून, सदर अर्ज निकाली काढण्यासाठी आता ३० जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

पहिली ते दहावीत शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार! - Marathi News | OBC students learning from the first to 10th will get a scholarship! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पहिली ते दहावीत शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार!

या योजनेमध्ये सुधार करून पहिली ते दहावीत शिकणाºया ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ...