लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३६० प्राथमिक शाळांमध्ये ५१,५४६ विद्यार्थी दाखल, १५ जूनपासून शाळा सुरू होणार  - Marathi News | 51,546 students enrolled in 1360 primary schools in Sindhudurg, schools will start from June 15 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३६० प्राथमिक शाळांमध्ये ५१,५४६ विद्यार्थी दाखल, १५ जूनपासून शाळा सुरू होणार 

पाठ्यपुस्तक वितरणही पहिल्या दिवशीच होणार ...

भिवंडी शहरात २१ अनधिकृत शाळा; अवैध शाळेत प्रवेश न घेण्याचे पालकांना पालिकेचे आवाहन - Marathi News | 21 unauthorized schools in Bhiwandi town; Municipality appeals to parents not to enroll in illegal schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी शहरात २१ अनधिकृत शाळा; अवैध शाळेत प्रवेश न घेण्याचे पालकांना पालिकेचे आवाहन

अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन शहरातील नागरिकांना आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे. ...

दहावीचं वर्ष आहे टेंशन आलं? मुलांचं दहावीचं वर्ष असेल तर आईबाबांनी नक्की काय करायला हवं? - Marathi News | kids 10nth board exam, tension at home? what parents should do? how to deal with board exam stress? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दहावीचं वर्ष आहे टेंशन आलं? मुलांचं दहावीचं वर्ष असेल तर आईबाबांनी नक्की काय करायला हवं?

मुलांच्या दहावीच्या वर्षाचं आईबाबांनाच जास्त टेंशन येतं आणि मग घरातला तणाव वाढतो. ...

चिमुकल्यांची आता झोपमोड होणार नाही, पूर्व प्राथमिक ते चौथीच्या शाळेची वेळ बदलली   - Marathi News | School timings changed from pre-primary to 4th grade | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिमुकल्यांची आता झोपमोड होणार नाही, पूर्व प्राथमिक ते चौथीच्या शाळेची वेळ बदलली  

सातारा : सकाळी लवकर शाळा असल्यामुळे झोप होत नसल्याने शाळेची वेळा बदलण्यात यावी अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी ... ...

आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; पालक हवालदिल - Marathi News | Delay in RTE admission process; Anxiety in parents | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; पालक हवालदिल

याप्रकरणी आणखी काही याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत ...

शाळांना यंदा १२८ दिवस सुट्टी - Marathi News | Schools have 128 days holiday this year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शाळांना यंदा १२८ दिवस सुट्टी

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्या आदेशानुसार माध्यमिक शाळा संहितेच्या नियमानुसार एकूण ७६ सुट्ट्या यंदा शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. ...

शाळेत जाताना मुलांची रडरड-चिडचिड रोज होते? मुलांना स्कूल एंझायटी तर नाही, ते ओळखायचं कसं? - Marathi News | kids and school anxiety, why kids don't want to go to school? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळेत जाताना मुलांची रडरड-चिडचिड रोज होते? मुलांना स्कूल एंझायटी तर नाही, ते ओळखायचं कसं?

मुलं रोज नाटकं करतात, शाळेत जाताना त्रास देतात म्हणून पालक वैतागतात पण खरी समस्या वेगळीच असू शकते. ...

मुलांना शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं? पौष्टिक-टेस्टी आणि पोटभरीचा डबा देण्यासाठी ही घ्या खास पदार्थ लिस्ट - Marathi News | tasty, attractive, healthy food, school lunch box ideas for kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं? पौष्टिक-टेस्टी आणि पोटभरीचा डबा देण्यासाठी ही घ्या खास पदार्थ लिस्ट

मुलांना रोज डब्यात काय द्यायचं? पौष्टिकही हवं आणि चमचमीतही, त्यांना आवडायला हवं-डबा संपायलाही हवा! त्या नियोजनासाठी हे खास गाईड ...