शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.

Read more

क्रिकेट : शेन वाॅर्नवर ३० मार्चला होणार अंत्यसंस्कार

क्रिकेट : Shane Warne: वॉर्नच्या मृत्यूपूर्वी चार तरुणी तिथे काय करत होत्या? पैकी दोघींनी वॉर्नला शेवटचे जिवंत पाहिले; पोलिसांचा अहवाल

क्रिकेट : Shane Warne Death Case: रक्ताचे डाग, जर्मन महिला अन् आता मसाज गर्ल; शेन वॉर्न प्रकरणात नेमकं काय-काय घडलं?

क्रिकेट : बाबा, तुला घट्ट मिठी मारू शकले असते...!; Shane Warneच्या मुलांचं भावनिक पत्र, लेक Summer Warne ची पोस्ट चर्चेत!

क्रिकेट : Shane Warne: शेन वॉर्नच्या मृत्युपूर्वीचं CCTV फुटेज समोर; ‘त्या’ ४ महिला काय करत होत्या?

क्रिकेट : Shane Warne Last Picture : शेन वॉर्नचा 'तो' अखेरचा फोटो मित्राने सोशल मीडियावर केला पोस्ट; पुन्हा चाहत्यांना अनावर झाले अश्रू

क्रिकेट : Sunil Gavaskar expresses regret: माझी वेळ चुकली; Shane Warne बद्दलच्या वादग्रस्त विधानांबद्दल अखेर सुनील गावसकर यांची प्रामाणिक कबुली; विधानाबद्दल व्यक्त केली दिलगिरी

क्रिकेट : वॉर्न फिरकीचा जादूगार, पण महान गोलंदाज नाही ! : सुनील गावसकर

क्रिकेट : Shane Warne: वॉर्न माझ्या आयुष्याचा एक भाग होता : क्लार्क; पॉटिंगला अश्रू अनावर

क्रिकेट : Shane Warne: शेन वॉर्नचा शवविच्छेदन अहवाल आला; घातपात की नैसर्गिक मृत्यू? झाले स्पष्ट