शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.

Read more

क्रिकेट : जडेजा हा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही, इंग्लंडच्या दिग्गजानं सांगितला फिरकीपटूंना लोळवण्याचा मंत्र

क्रिकेट : शेन वॉर्नच्या १२० कोटींच्या संपत्तीचे हिस्सेदार जाहीर! बायको-प्रेयसीला दमडीही नाही दिली, अनोळखी लोकांना केले श्रीमंत

क्रिकेट : Sachin Tendulkar Birthday: 24 वर्षांपूर्वी सचिनने साजरा केला होता वादळी वाढदिवस, शेन वॉर्ननेही टेकले होते हात...

क्रिकेट : Shane Warne Death Case: रक्ताचे डाग, जर्मन महिला अन् आता मसाज गर्ल; शेन वॉर्न प्रकरणात नेमकं काय-काय घडलं?

क्रिकेट : Shane Warne Death : ४ मोठी कारणं, ज्यामुळे महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्यावर बसला 'Bad Boy Of Cricket'चा ठपका!

क्रिकेट : Shane Warne Death : शेन वॉर्नला स्वप्नात सतवायचा सचिन तेंडुलकर?; ऑस्ट्रेलियन दिग्गजानं सांगितलं होतं सत्य

क्रिकेट : Shane Warne Last Instagram Post : शेन वॉर्नच्या मनात नक्की काय होतं? त्याने स्वत:लाच कशासाठी दिला होता जुलैपर्यंतचा वेळ?