शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद बोबडे

शरद अरविंद बोबडे हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश आहेत. २४ एप्रिल १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला. ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राहिले आहेत. दिल्ली विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ आणि नागपूरचे कुलपती, अशी पदेही त्यांनी भूषवली आहेत. 

Read more

राष्ट्रीय : NV Ramana: न्या. एन. व्ही. रमणा नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

राष्ट्रीय : न्यायमूर्ती शरद बोबडेंनंतर सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश कोण? कायदा मंत्र्यांचे पत्र

क्राइम : 'ते' धक्कादायक निकाल न्या. पुष्पा गणेडीवालांना भोवले; सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी घेतली अ‍ॅक्शन

राष्ट्रीय : शरद बोबडे सरन्यायाधीशच नाहीत, साक्षात भगवान!; शेतकऱ्यांच्या वकिलाकडून स्तुती

क्राइम : सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची दाम्पत्याकडून अडीच कोटींची फसवणूक

नागपूर : नागपूर विद्यापीठ : सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद ‘डी.लिट.’ द्या