लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
प्रकरणात विश्वासार्हता नसल्याने अनिल देशमुखांना मिळाला जामीन - Marathi News | Anil Deshmukh got bail due to lack of credibility in the case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रकरणात विश्वासार्हता नसल्याने अनिल देशमुखांना मिळाला जामीन

सलील देशमुख यांची माहिती : वैद्यकीय कारणावरून जामिनाचा आरोप बिनबुडाचा ...

"बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर..."; विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मुलाला नरहरी झिरवळांचा सल्ला - Marathi News | Narahari Zirwal has finally clarified his position regarding Gokul Zirwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर..."; विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मुलाला नरहरी झिरवळांचा सल्ला

विधानसभा निवडणूक लढण्यावरुन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलगा गोकुळ झिरवाळ यांना खोचक सल्ला दिला. ...

मराठा आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडे यांचा शरद पवारांना 'एकच' सवाल; जरांगे यांच्या '288' वरही स्पष्टच बोलल्या! - Marathi News | Pankaja Munde's one question to Sharad Pawar regarding Maratha reservation; Spoke clearly on Jarange's 288 vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडे यांचा शरद पवारांना 'एकच' सवाल; जरांगे यांच्या '288' वरही स्पष्टच बोलल्या!

विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर, पंकजा आज पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरवरून बीडला जात आहेत. दरम्यान, त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल रामा येथे  पत्रकारांसोबत संवाद साधला.  ...

अनिल देशमुखांचे समित कदमांवर आरोप; BJPने समोर आणले शरद पवार, आदित्य ठाकरेंसोबतचे फोटो - Marathi News | Photo of samit kadam with Sharad Pawar and Aditya Thackeray accused by Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांचे समित कदमांवर आरोप; BJPने समोर आणले शरद पवार, आदित्य ठाकरेंसोबतचे फोटो

शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांना भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Chetan Tupe: अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्याबरोबर व्यासपीठावर - Marathi News | Ajit Pawar group MLA Chetan Tupe on the dais with Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chetan Tupe: अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्याबरोबर व्यासपीठावर

व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण ...

Sharad Pawar: पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसमोर महापालिका ठरतीये हतबल; आता नव्या महापालिकेची गरज - शरद पवार - Marathi News | The pune Municipal Corporation is helpless in front of the growing population of Pune Now the need for a new municipal corporation Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसमोर महापालिका ठरतीये हतबल; आता नव्या महापालिकेची गरज - शरद पवार

नवीन महापालिकेच्या बाबतीत सर्वांनी एकत्रित येऊन विचार करायला हवा आणि सामूहिक सहमतीतून याेग्य ताे निर्णय घ्यायला हवा ...

"मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी..."; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, "विचार जरी केला तरी फडणवीस..." - Marathi News | Something like Manipur will happen in Maharashtra too BJP reply after Sharad Pawar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मणिपूरसारखं महाराष्ट्रातही काहीतरी..."; पवारांच्या विधानावर भाजप म्हणतं, "विचार जरी केला तरी फडणवीस..."

महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काही घडेल अशी चिंता असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. ...

एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करा! राज्यातील सामाजिक अशांततेबद्दल शरद पवारांना चिंता - Marathi News | try to build a united nation sharad pawar expressed concern about social unrest in maharashtra | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करा! राज्यातील सामाजिक अशांततेबद्दल शरद पवारांना चिंता

मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. ...