लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
जरांगेंच्या आडून पवार-उद्धव ठाकरेंचं राजकारण, त्यांनी माझ्या नादी लागू नये, अन्यथा...; राज ठाकरे भडकले - Marathi News | mns raj thackeray serious alligations against sharad pawar uddhav thackeray over maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"जरांगेंच्या आडून पवार-उद्धव ठाकरेंचं राजकारण, त्यांनी माझ्या नादी लागू नये, अन्यथा..."

छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेतून राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप केले आहेत. ...

शिंदेंच्या शिवसेनेलाही बसणार धक्का?; जुन्नरच्या माजी आमदाराने घेतली जयंत पाटलांची भेट - Marathi News | set back for eknath shinde shivsena Junnar former MLA sharad sonawane met ncp Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेंच्या शिवसेनेलाही बसणार धक्का?; जुन्नरच्या माजी आमदाराने घेतली जयंत पाटलांची भेट

विद्यमान आमदारानंतर जुन्नरच्या माजी आमदारानेही शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संपर्क साधल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...

मी चूक केली तर आधी साहेब सांभाळून घ्यायचे, पण आता...; अजित पवारांनी दिली कबुली - Marathi News | NCP Ajit Pawar gave a confession about his mistakes and party founder sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी चूक केली तर आधी साहेब सांभाळून घ्यायचे, पण आता...; अजित पवारांनी दिली कबुली

आता तोलून मापून बोलण्याची माझ्यावर जबाबदारी आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

Rohini Khadse : "सरकारला वाटतंय महिलांचं मन फक्त पैशात अडकलंय, पण...", लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची टीका - Marathi News | "Government thinks women's minds are stuck only in money, but...", Rohini Khadse's criticism on Ladaki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकारला वाटतंय महिलांचं मन फक्त पैशात अडकलंय, पण...", रोहिणी खडसेंची टीका

Rohini Khadse : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू झाली आहे. ...

क्रेन हवेत असतानाच ट्रॉलीसह कलंडले जयंत पाटील; शिवस्वराज्य यात्रेदरम्यान टळला मोठा अपघात - Marathi News | Accident at the foothills of Shivneri Jayant Patil Amol kolhe narrowly escaped in Shivswarajya Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रेन हवेत असतानाच ट्रॉलीसह कलंडले जयंत पाटील; शिवस्वराज्य यात्रेदरम्यान टळला मोठा अपघात

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मोठा अपघात टळला आहे. ...

शरद पवार गटही ऐरोली-बेलापूरच्या मैदानात उतरणार  - Marathi News | Sharad Pawar group will also enter Airoli-Belapur field  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शरद पवार गटही ऐरोली-बेलापूरच्या मैदानात उतरणार 

पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीची बैठक सानपाडा येथे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीत हा ठराव करण्यात आला. ...

मुख्यमंत्रिपदावर दावा भक्कम करणारी शिंदे यांची खेळी! इकडे अजित दादा तर तिकडे शरद पवार-शिंदेंच्या भेटीने ठाकरे अस्वस्थ  - Marathi News | Shinde's move to strengthen his claim on the post of Chief Minister! Thackeray is upset by the meeting of Ajit Dada here and Sharad Pawar-Shinde there  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदावर दावा भक्कम करणारी शिंदे यांची खेळी! इकडे अजित दादा तर तिकडे शरद पवार-शिंदेंच्या भेटीने ठाकरे अस्वस्थ 

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्ष २००४ मध्ये सर्वाधिक आमदार विजयी होऊनही मुख्यमंत्रिपदावरील दावा शरद पवार यांनी सोडला याबद्दल अजित पवार यांनी यापूर्वी दोनवेळा जाहीर नाराजी प्रकट केली.  ...

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा यशस्वी?; काँग्रेस-शरद पवारांसोबत जागावाटप ते रणनीती यावर चर्चा - Marathi News | Maharashtra assembly election 2024: Uddhav Thackeray Delhi Tour Successful?; Discussion with Congress-Sharad Pawar on seat allocation and strategy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा यशस्वी?; काँग्रेस-शरद पवारांसोबत जागावाटप ते रणनीती यावर चर्चा

उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह मागील ३ दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेतली.  ...