शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शशिकांत शिंदे

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.

Read more

सातारा : कोरेगाव मतदारसंघातील 'त्या' ऑडिओ क्लिपची चौकशी करा, लेखी तक्रार दाखल 

सातारा : पाटखळच्या ऊस जळीत प्रकरणावरून राजकारण पेटले, महेश शिंदे यांचा शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप

महाराष्ट्र : कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती

सातारा : सातारा जिल्ह्यात शशिकांत शिंदे; अतुल भोसले यांच्यासह २० उमेदवारी अर्ज दाखल

राजकारण : कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 

सातारा : आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत

नवी मुंबई : मुंबईसह राज्य लुटण्यासाठी दिल्लीश्वरांना सत्ता हवी, शशिकांत शिंदेंचा आरोप

सातारा : शशिकांत शिंदेंना पालकमंत्र्यांचे कॉफीचं निमंत्रण; मंत्री देसाई म्हणाले, राजकीय चर्चा नाही, फक्त गप्पा

सातारा : कोरेगाव मतदारसंघाची निवडणूक लोकशाही वि. हुकुमशाही होणार; शशिकांत शिंदे यांचा इशारा

सातारा : LokSabha Result2024: साताऱ्यात अखेर कमळ फुलले, उदयनराजेंचीच कॉलर ताठ