शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शशिकांत शिंदे

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.

Read more

सातारा : satara district bank election : जिल्हा बँक ठरली असंतोषाची जननी

महाराष्ट्र : शशिकांत शिंदे यांच्या पराभवामागे अजित पवार? Shashikant Shinde | Ajit Pawar

मुंबई : 'साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे जिंकले, पण शशिकांत शिंदेंना ठरवून पाडले'

सातारा : राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीचा केला करेक्ट कार्यक्रम; आमदार शशिकांत शिंदे यांना दुहेरी झटका

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना ललकारले, म्हणाले..

महाराष्ट्र : शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान, आता अजित पवार म्हणाले, निवडणुकीत विजय-पराजय होतच असतो

सातारा : ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट...; शशिकांत शिंदेंच्या पराभवावर NCP नेत्यानं धरला ठेका

सातारा : तुमच्यासाठी जीव देण्याचीही तयारी, शशिकांत शिंदेंनी मागितली पवारांची माफी

सातारा : Video : शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर गोंधळ, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक

सातारा : साताऱ्यात राष्ट्रवादीला दे धक्का, आमदार शशिकांत शिंदेंचा 1 मताने पराभव