१६ वर्षांपूर्वी म्हणजे २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या गाण्याने एकच धूम केली होती. या गाण्याने शेफाली जरीवाला एका रात्रीत स्टार झाली होती. यानंतर २००४ मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात ती बिजलीच्या भूमिका साकारताना दिसली.
Read more