शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेखर कपूर

शेखर कपूर यांनी ‘जान हाजिर है’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. १९७५ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. यानंतर त्यांनी काही मालिकाही केल्यात. ‘मासूम’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. शबाना आझमी आणि नसीरूद्दीन शहा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सुपरहिट ठीला. यानंतर शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपटही सुपरडुपर हिट ठरला. हा चित्रपट शेखर कपूर यांच्या करिअरमधील माईलस्टोन ठरला.

Read more

मुंबई : Sushant Singh Rajput: सुशांतच्या मृत्यूनंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांचा रोख कोणाकडे?; मला माहिती होतं, तुझा दोष नव्हता, पण...

फिल्मी : शेखर कपूरवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले, जा मानसोपचार तज्ज्ञाला दाखवा!!

फिल्मी : जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न करण्याआधी शबाना आझमी होत्या या दिग्दर्शकासोबत नात्यात

फिल्मी : कोट्यवधीची संपत्ती; पण शेखर कपूर यांच्याकडे नाही स्वत:ची कार, काय आहे कारण?