शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेखर कपूर

शेखर कपूर यांनी ‘जान हाजिर है’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. १९७५ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. यानंतर त्यांनी काही मालिकाही केल्यात. ‘मासूम’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. शबाना आझमी आणि नसीरूद्दीन शहा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सुपरहिट ठीला. यानंतर शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपटही सुपरडुपर हिट ठरला. हा चित्रपट शेखर कपूर यांच्या करिअरमधील माईलस्टोन ठरला.

Read more

फिल्मी : 'मिस्टर इंडिया' मध्ये झुरळाला पाजली ओल्ड माँक, नशेतच त्याने... शेखर कपूर यांनी सांगितला मजेशीर किस्सा

फिल्मी : तो नमाज पठण करायला जायचा अन्... शेखर कपूर यांनी सांगितला ए आर रहमान यांचा किस्सा

फिल्मी : बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टारकिडची एन्ट्री, लवकरच करणार चित्रपटाची घोषणा

फिल्मी : 'माझ्या आईने अक्षरश: विनंती केली, पण मी..'; शेखर कपूरसोबतच्या नात्यावर सुचित्रा कृष्णमूर्ती व्यक्त

फिल्मी : शेखर कपूरच्या 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू टू टू इट' रोम-कॉमची होतेय चर्चा!

फिल्मी : बँडिट क्वीन: संपूर्ण गावासमोर शूट झाला रेप सीन; सीमा बिस्वास यांनी सगळ्यांसमोर उतरवले कपडे?

राष्ट्रीय : एफटीआयआयच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची नियुक्ती

फिल्मी : या गोष्टीचा सुशांतला बसला होता जबर धक्का, शेखर कपूर यांनी पोलिसांकडे केले धक्कादायक खुलासे

फिल्मी : Sushant Singh Rajput suicide : दिग्दर्शक शेखर कपूर यांची होणार पोलीस चौकशी

फिल्मी : यशराज फिल्म्सने करार रद्द करून सुशांत सिंग राजपूतला दिले होते इतके कोटी