शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.

Read more

फिल्मी : Farhan Akhtar-Shibani: फरहान अख्तर पुन्हा बाबा होणार? वयाच्या ४४ वर्षी शिबानी दांडेकरच्या प्रेग्नंसीच्या चर्चा

फिल्मी : पहिलं लग्न १७ वर्षांनी मोडलं, दुसऱ्या बायकोसोबत हनिमून नाही तर थेरपी घ्यायला गेला 'हा' अभिनेता

सखी : कपल्स थेरपी म्हणजे काय? लग्नानंतर दोनच दिवसांनी फरहान अख्तरने घेतली या थेरपीची मदत कारण...

फिल्मी : बॉलिवूडमध्ये गाजतेय सई ताम्हणकर! अंमली पदार्थांच्या तस्करीचा देसी जुगाड, पाहा 'Dabba Cartel'चा जबरदस्त टीझर

फिल्मी : ही कोणती गायिका आहे?, अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाणं गायल्याने शिबानी दांडेकर ट्रोल

फिल्मी : गायक, अभिनेता, दिग्दर्शक अन् लेखकही आहे हा स्टार; 7 वर्षांनी लहान मराठी मुलीसोबत दुसरं लग्न अन्..

फिल्मी : मराठी अभिनेत्रीच्या गर्भाशयावर पार पडली शस्त्रक्रिया, पोस्ट करत म्हणाली, 'गंभीर प्रक्रिया...'

फिल्मी : फरहान आणि जावेद अख्तर ही भारावले, 'एकदा काय झालं' चित्रपटाचं केलं कौतुक

फिल्मी : Anusha Dandekar Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट! चाहतेही झाले 'बोल्डनेस'वर फिदा

फिल्मी : 'फक्त तुझ्याकडे पाहात रहावं'; शिबानीसोबत लग्न केल्यानंतरही फरहान अख्तर पुन्हा पडला प्रेमात?