शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवभोजनालय

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

Read more

महाराष्ट्र : शिवभोजन थाळीचा राज्यातील गोरगरीब, मजूर वर्गाला मोठा आधार : छगन भुजबळ

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे रोजी गेली; रोटी देणार शिवभोजन थाळी!

महाराष्ट्र : पुण्यात शिवभोजन पडतंय कमी | अर्ध्यापेक्षा जास्त जण उपाशीच | Shivbhojan Shortage In Pune | Pune News

यवतमाळ : ‘लाॅकडाऊन’मुळे रोजगार गेला; आता गरिबांना व बेघरांना रोटी देणार ‘शिवभोजन’ थाळी!

अकोला : ‘लॉकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार ‘शिवभोजन’ थाळी!

महाराष्ट्र : राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद  :दादासाहेब गीते

रत्नागिरी : शिवभोजन थाळ्यांवर जिल्हा प्रशासनाची नजर

महाराष्ट्र : शिवभोजन थाळी दरात मोठी कपात; जाणून घ्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

जालना : शिवभोजन थाळीत दिले धोंड्याचे जेवण; अनपेक्षित पाहुणचाराने लाभार्थी सुखावले