शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 

नाशिक : Uddhav Thackeray : गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू; उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई : राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता

महाराष्ट्र : मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नाशिक : नाशिकमध्ये पैसे वाटपाच्या आरोपातून उद्धवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, 2 जण जखमी 

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर'मध्ये ‘काँग्रेस’ची अस्तित्वासाठी धडपड, शिवसेनेसमोर आरोप खोडून काढण्याचे आव्हान

अहिल्यानगर : गडाखांनी खोके नव्हे, डोके मोजून जनतेचा आदर केला: उद्धव ठाकरे

अहिल्यानगर : उसाबाबत नेवाशातील शेतकऱ्यांनी चिंता करू नये: श्रीकांत शिंदे

संपादकीय : आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!