शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?

महाराष्ट्र : तीन योगेश कदम, तीन संजय कदम, दापोलीत सहा कदम रिंगणात!

ठाणे : ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील

महाराष्ट्र : 'तुल्यबळ उमेदवार भेटला नाही म्हणून बकरी गळ्यात मारली'; सुनील राऊत यांच्या विधानाने वातावरण तापले

महाराष्ट्र : दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'

महाराष्ट्र : ...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!

महाराष्ट्र : ‘भावा’चा विजय सुकर? वडिलांनी नोटीस बजावताच बहिणीचा उमेदवारी अर्ज मागे; ठाकरे गटाला दिलासा

महाराष्ट्र : शिंदे गटाला माहीम भारी पडणार, मुंबईत या १२ जागांवर मनसे नडणार, ४ जागांवर उमेदवार नसला तरी...

महाराष्ट्र : महायुतीच्या नेत्यांची धडपड, फैसला आज, शिंदे- फडणवीस यांच्यात चार तास खलबते

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे शिवसेना फोडून भाजपसोबत का गेले? ओमराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट