शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : महायुतीची डोकेदुखी! शिंदेंच्या मतदारसंघात भाजपच्या गावितांची बंडखोरी! 'या' मतदारसंघात भरला अर्ज

नांदेड : नांदेड उत्तरमध्ये काँग्रेस पाठोपाठ उद्धव सेनेचाही उमेदवार; आघाडीसोबत महायुतीलाही टेन्शन

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी दत्तक घेतलं होतं, पण...; श्रीनिवास वनगांच्या मनस्तापावर संजय राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : संगमनेरची जागा शिंदे गटाला सुटली, सुजय विखेंची संधी हुकली; प्रतिक्रिया देताना म्हणाले...

महाराष्ट्र : नॉट रिचेबल होण्यापूर्वी श्रीनिवास वनगांनी धाय मोकलून रडत उद्धव ठाकरेंची माफी मागितली; पत्नी म्हणाली...

महाराष्ट्र : तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल, पालघरमध्ये खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू 

मुंबई : शिंदेसेनेच्या दोन जागा मित्रपक्षांना; मुंबादेवीत शायना एन.सी., कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरे

महाराष्ट्र : दातृत्वाची जेथे प्रचिती, तेथे उमेदवार मिळती; भाजपचा मित्रपक्षांना ‘उमेदवार पुरवठा’, सोबत जागाही दिल्या 

अहिल्यानगर : शरद पवार गटाला जागा सुटली; पण शिवसैनिक आक्रमक, निवडणूक लढवण्यावर ठाकरे सेना ठाम

नाशिक : उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात