शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

अहिल्यानगर : शरद पवार गटाला जागा सुटली; पण शिवसैनिक आक्रमक, निवडणूक लढवण्यावर ठाकरे सेना ठाम

नाशिक : उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र : माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले

महाराष्ट्र : Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा

छत्रपती संभाजीनगर : रावसाहेब दानवेंच्या कन्येचा शिंदेसेनेत प्रवेश, कन्नडमधून विधानसभा उमेदवारी पक्की

पुणे : पुण्यात शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण; उद्धवसेनेला एकच जागा तर शिंदेगटाला एकही नाही

रत्नागिरी : चिपळूण मतदारसंघ शिवसेनेला न मिळाल्याने मी नाराज, पण शेखर निकमांचे झटून काम करणार

छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार

मुंबई : कधी न चालणारा माणूस...; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला