शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

सातारा : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला, आता दरवाजा फोडायचा'; शिवेंद्रराजेंचा हल्लाबोल

सातारा : साताऱ्यात निंबाळकर, चव्हाण, भोसले घराण्यांचे वर्चस्व

महाराष्ट्र : अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता...; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार

सातारा : सातारच्या विकासासाठी आम्ही दोघेही कमी पडणार नाही; उदयनराजेंनी दिला शब्द

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये राजकीय भेटीगाठी

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या हॅक झालेल्या फेसबुक पेजवर अश्लील पोस्ट

सातारा : Udayanraje Bhosale : कितीही शड्डू ठोका, आता मी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसलेच..., उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड! 

सातारा : साताऱ्यात भाजपच्या बैठकीत उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंच्या मंत्रिपदाचा ठराव

सातारा : सातारा जिल्ह्यात आणखी दोन लाल दिवे; राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली 

सातारा : सातारा-जावली लोकसभेसाठी की फँक्टर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका महत्त्वाची