शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

महाराष्ट्र : Exit Poll: साताऱ्यात राष्ट्रवादीचा दोन्ही राजांना धक्का?

सातारा : Maharashtra Election 2019: नरेंद्र मोदी 'आयर्न मॅन', उदनयराजेंकडून मोदींना सरदार पटेलांची उपमा

सातारा : 'दोन्ही राजे भाजपात गेल्यानं सातारा मुक्त झाला; आता आम्ही छत्रपतींचा वारसा चालवतो!'

महाराष्ट्र : तारीख ठरली ! उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंना भाजपाची अधिकृत उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019 : शिवेंद्रसिंहराजेंना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीची तिरकी चाल !

सातारा : बंद महामंडळाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाणार : दीपक पवार

संपादकीय : उदयनराजेंसमोरची भाजपची हुजरेगिरी अन् मुजरेगिरी लाज आणणारी!

महाराष्ट्र : महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री

महाराष्ट्र : साताऱ्याची राजकीय स्थिती : सासूपाई वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली !