शिवजयंती, मराठी बातम्या FOLLOW Shivjayanti, Latest Marathi News छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
यंदा ३५१वा शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न होत आहे. सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले. ...
केरळ नृत्यप्रकार, रामप्रतिमा, शिवमूर्ती, ध्वनियंत्रणा आणि आकर्षक लेसर शो लक्षवेधी ...
काही काळ तणाव; पाच ते सहाजण किरकोळ जखमी ...
तब्बल पाच तास मिरवणुक ...
मंगळवार पेठेत रक्तदान; संयुक्त जुना बुधवार पेठ, संयुक्त उत्तरेश्वर पेठेत शिवमूर्तीची प्रतिष्ठापना ...
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज कल्याणमध्ये साजरी करण्यात आली. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. ...
...मात्र पोलिसानी या देखाव्यावर आक्षेप घेत वादग्रस्त दृश्य काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर आक्षेपार्ह खंजीर कापून हटवण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यानि नाराजी व्यक्त केली . ...
हमीदा खान यांनी व्यक्त केली खंत ...