शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

छत्रपती संभाजीनगर : घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; हर हर महादेवाच्या जयघोषाने मंदीर परिसर दुमदुमला

हिंगोली : नागनाथा आमच्यावर कृपादृष्टी ठेव! 'हर हर महादेव'च्या गजरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

सखी : श्रावणी सोमवार विशेष- उपवासामुळे ॲसिडीटी वाढते? ३ गोष्टी करा- उपवासाचा त्रास मुळीच होणार नाही 

छत्रपती संभाजीनगर : ७१ वर्षांनंतर दुर्मिळ योग, श्रावणाची सुरुवात अन् शेवट सोमवारीच

लोकमत शेती : Shravan Mahina Peanut Price : श्रावण महिन्याला सुरवात, शेंगदाणा, साबुदाण्याला काय भाव? वाचा सविस्तर 

बीड : वैद्यनाथ मंदिरात शिवभक्तांची गर्दी उसळली, स्पर्शदर्शन होत असल्याने भाविकांत समाधान

भक्ती : पहिला श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहायची? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, महत्त्व अन् महात्म्य

लोकमत शेती : Flowers Market : पावसामुळे उत्पादन घटल्याने मिरजेतील बाजारात फुलांची आवक घटली; मागणी नसल्याने दर स्थिर

भक्ती : Deep Amavasya 2024: दिव्यांच्या अवसेची कथा वाचल्याशिवाय व्रत राहील अपूर्ण; वाचा कथा आणि लाभ!

भक्ती : Shravan Somvar 2024: सोळा सोमवारचे व्रत करणार असाल तर श्रावण सोमवारी करा सुरुवात; वाचा विधी