शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Somvar 2024: यंदा श्रावणी सोमवार किती? कधी कोणती शिवामूठ वाहायची आणि त्याचे महत्त्व काय? वाचा!

भक्ती : Deep Amavasya 2024: दीपपूजनाला लावा 'ही' वात; अखंड सौभाग्य येईल घरात; वाचा संपूर्ण पूजाविधी!

भक्ती : Ashadha Amavasya 2024: आषाढ अमावस्येला दीप पूजन झाल्यावर लहान मुलांना औक्षण का करतात? वाचा!

लोकमत शेती : Sharavan 2024 : श्रावणात उपवास करताय; 'बेस्ट बिफोर' पाहिले का?

भक्ती : Deep Amavasya 2024: गटारी असा शब्द नाही की सणही नाही; आषाढ आमवस्येला असते फक्त दिव्यांची आवस!

भक्ती : Deep Amavasya 2024: दीप आमवस्येला दिव्यांची पूजा अवश्य करा; पण लक्षपूर्वक 'ही' गोष्ट टाळा!

भक्ती : Shravan 2024: श्रावणविशेष पुण्यसंचयासाठी उपासनांचे २० प्रकार; तुम्ही कोणता निवडताय?

भक्ती : Deep Amavasya 2024: दीप अमावस्येला कणकेचा एक दिवा पितरांसाठी का लावला जातो? जाणून घ्या कारण!

भक्ती : Deep Amavasya 2024: दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याआधी लक्षात ठेवा 'या' गोष्टी!

भक्ती : Guru pradosh 2024: आज गुरु प्रदोष; राशीनुसार सांगितलेल्या वस्तू महादेवाला अर्पण करा आणि लाभ मिळवा!