शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Somwar 2023: शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त करा महादेवाचे आवडते 'चुरमा लाडू', वाचा सविस्तर रेसेपी!

अकोला : बाल कावडधारी शिवभक्ताच्या पालख्या भाविकांचे आकर्षण

अकोला : शिवभक्ती...६ वर्षाच्या चिमुकल्याने १७ कि.मी. पायी चालीत अभिषेकासाठी आणले पूर्णेचे जल

भक्ती : Shravan Somwar 2023: मनोभावे 'हा' एक श्लोक म्हणा आणि घरबसल्या १२ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळवा!

भक्ती : Shravan Somwar 2023: आज शेवटचा श्रावणी सोमवार, सायंकाळी न विसरता म्हणा महादेवाचे 'हे' पाच मंत्र! 

छत्रपती संभाजीनगर : खात्री करून घ्या, उपवासाला पावडरने पिकवलेली केळी तुम्ही खात तर नाही ना ?

भक्ती : Shravan Somwar 2023: शेवटच्या श्रावण सोमवारी राशीनुसार केलेले दान देईल अपार सुख आणि घसघशीत पुण्य!

सखी : पुरण शिजवताना शिट्टी होताच कुकरमधून पाणी फसफसत बाहेर येतं? २ टिप्स- डाळही शिजेल मऊ

भक्ती : श्रावणी शनिवार: हनुमंत होतील प्रसन्न, शनी करेल कृपा; ५ राशींना लाभच लाभ, सुख-समृद्धी काळ!

भक्ती : Aja Ekadashi 2023: वैभव प्राप्तीची इच्छा असेल तर महाफलदायी अजा एकादशीचे व्रत आवर्जून करा; वाचा कहाणी आणि व्रत विधी!