शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan 2023: २४ ऑगस्ट रोजी दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमी यांचा संयोग; माता आणि पुत्राची 'अशी' करा उपासना!

भक्ती : Shravan 2023: आहाराची पथ्य सांभाळत श्रावण पाळणे का महत्त्वाचे? जाणून घ्या शास्त्रीय आणि धार्मिक कारण!

भक्ती : Shravan 2023: श्रावणातला प्रत्येक दिवस उत्सवासारखा का वाटतो? या आनंदामागे आहे खास कारण...!

भक्ती : Shravan vrat 2023: श्रावणातल्या बुधवारी दिलेले व्रत केले असता लाभते अपार बुद्धी आणि धनसंपदा!

आरोग्य : कोणत्या लोकांनी उपवास करणं टाळावं, असं करणं ठरू शकतं घातक!

भक्ती : Shravan 2023: रहस्यमय वाटणारे घुबड दिसणे हे तर शुभ लक्षण; वाचा सविस्तर माहिती!

भक्ती : Mangalagauri 2023: मंगळागौरीच्या व्रतातून सुखी वैवाहिक जीवनाची करा प्रार्थना!

भक्ती : Sheetala Saptami 2023: २३ ऑगस्ट रोजी आहे गृहिणींना एक दिवसाची सक्तीची विश्रांती देणारे शीतला सप्तमी व्रत!

भक्ती : Kalki Jayanti 2023: आज कल्की जयंती; भगवान विष्णूंच्या आगामी अवताराची तिथी; याबद्दल पुराणात दिलेली माहिती पाहू!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ७ राशींना लाभदायी, येणी वसूल होतील; मान-प्रतिष्ठा, सुखाचा दिवस