शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

हिंगोली : पहिल्या श्रावणी सोमवारी ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे घुमला बम..बम...भोलेचा गजर

भक्ती : Nag Panchami 2023: महाकालेश्वराचा तिसरा दरवाजा उघडतो फक्त नागपंचमीच्या दिवशी; जाणून घ्या कारण!

भक्ती : Mangalagauri 2023: मंगळागौरीचे व्रत करताना मौन बाळगा आणि 'अशी' विधिवत पूजा करा!

भक्ती : Shravan Somwar vrat 2023: शिव पूजेचा कलश कधीही रिकामा ठेवू नये; जाणून घ्या त्यामागचे कारण!

भक्ती : Shravan Somwar 2023: श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याचे महत्त्व आणि कारण जाणून घ्या; आजची शिवामूठ: तांदूळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ६ राशींना अनुकूल, यश, कीर्ती मिळेल; विविध उत्तम लाभांचा दिवस

भक्ती : पहिला श्रावणी सोमवार: ५ राशींवर महादेव, चंद्राची अपार कृपा; धनलाभ संधी, नागपंचमीला शुभ योग!

भक्ती : सर्वोत्तम काळ: ९ राशींना लाभच लाभ, प्रॉपर्टी, गुंतवणुकीतून फायदा; पदोन्नतीसह व्यापारात यश!

भक्ती : श्रावण सोमवार विशेष: प्रभू श्रीराम यांनी आराधना केली म्हणून रामेश्वर नामकरण

सखी : नागपंचमीच्या नैवैद्यासाठी गव्हाची खीर करताना लक्षात ठेवा ५ सोप्या गोष्टी; खीर होईल परफेक्ट