शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Jivati Vrat 2023: यंदाच्या श्रावणात जिवतीची पूजा आधी, मग श्रावणी सोमवार व्रताचा होणार प्रारंभ! 

भक्ती : श्रावणी सोमवार: शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? दानाचे महत्त्व सांगणारी अद्भूत परंपरा

भक्ती : Adhik Shravan Amavsya 2023: सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी अधिक श्रावण अमावस्येला करा जिवतीचे पूजन; वाचा शास्त्रोक्त माहिती!

भक्ती : Shravan 2023: श्रावण मास शेतकरी दादासाठी का असतो खास? वाचा या महिन्याचे धार्मिक आणि आर्थिक महत्त्व!

भक्ती : Shravan 2023: संपूर्ण श्रावण मास 'हा' श्लोक म्हणा आणि शिवराधनेचे कैक पटींनी पुण्य मिळवा!

भक्ती : निज श्रावणारंभ: यंदा किती श्रावणी सोमवार? कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता

भक्ती : Shravan 2023: १५ ऑगस्ट रोजी किंवा निज श्रावण मासात घरात आवर्जून करा सत्यनारायण पूजा; वास्तूची होईल भरभराट!

भक्ती : अधिक मास: शिवरात्रीला अद्भूत संयोग, ‘हे’ ५ उपाय करा; महादेव प्रसन्न होतील, लाभच लाभ मिळतील!

भक्ती : Nag Panchami 2023: किती प्रकारचे नाग असतात आणि कोणत्या नागाची पूजा केल्याने कोणते फळ मिळते? वाचा

भक्ती : Adhik Maas 2023: देवपूजा असो नाहीतर नैवेद्य, त्यात साजूक तुपाचा वापर करणे आरोग्यासाठी हितकारक का ठरते? वाचा!