शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Amavasya 2022: जिवा शिवाची बैल जोडsss; त्यांच्या पूजेचा दिवस पिठोरी अमावस्या अर्थात बैल पोळा; जाणून घ्या माहिती!

भक्ती : Shravan Amavasya 2022 : सेल्फी नको, सहवास हवा; ही जाणीव करून देणारा मराठमोळा 'मातृदिन'!

भक्ती : Shravan Amavasya 2022: पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण अमावस्येला करा 'हे' विशेष उपाय!

भक्ती : Budha Pradosh 2022: आज बुध प्रदोष काळात करा शिवपूजा; दूर होईल दुःख, दैन्य, निराशा!

भक्ती : Gurupushyamrut Yoga 2022: उद्या गुरु पुष्यामृत योग, वाचा मुहूर्त, लाभ आणि पूजाविधी यांची सविस्तर माहिती!

भक्ती : Pithori Amavasya 2022: मातृसौख्यापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी 'पिठोरी अमावस्येचे'व्रत महाफलदायी!

भक्ती : Gurupushyamrut Yoga 2022: श्रावणी गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींसाठी ठरणार खूपच लकी!

भक्ती : संत सेना महाराज यांची आज पुण्यतिथी; प्रेमाच्या डोहात कसं उतरावं हे त्यांच्याकडून शिकून घ्यावं!

भक्ती : Shravan Katha 2022: महानंदा नावाच्या वारांगनेची परीक्षा घेत महादेवांनी उद्धार कसा केला? त्या सौदागर रूपाची ही कथा!

पुणे : Shravan Somvar: हर हर महादेव...! च्या जयघोषाने दुमदुमले श्री क्षेत्र भीमाशंकर