शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

हिंगोली : श्रावणातील शेवटच्या सोमवारी नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच रांग

लातुर : ५ किमीची रांगोळी, भाविकांनी खेळली फुगडी; हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमली किल्लारी

भक्ती : Shravan Somwar Vrat 2022: आज शेवटचा श्रावणी सोमवार, सायंकाळी न विसरता म्हणा महादेवाचे 'हे' पाच मंत्र! 

बीड : श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी परळीत हर हर महादेवाचा गजर...

पुणे : Shravan Month| एसटीचाही श्रावण; चला अष्टविनायकाला!

भक्ती : Shravan Somwar 2022: महादेवाची आरती म्हणताना अष्टसात्त्विक भाव जागृत व्हावेत, यासाठी जाणून घ्या आरतीचा भावार्थ!

भक्ती : Shravan Vrat 2022 : महादेवांनी त्रिशूळ हेच शस्त्र का निवडले? मोहोंजोदडोच्या उत्खननातही ते सापडले होते!

भक्ती : Shravan Somwar Vrat 2022: प्रत्येक संसारी माणसाने देवाधिदेव महादेवाकडून 'ही' एक गोष्ट शिकली तर संसार सुखाचा होईल!

भक्ती : Aja Ekadashi 2022: गतवैभव प्राप्त करून देणारी एकादशी अशी अजा एकादशीची ओळख आहे!

सखी : उपवासाला करा चटपटीत चाट! शिंगाड्याच्या पिठाचा दही भल्ली.. चवीला भारी करायला सोपा