शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Shanivar 2022: एकवेळ शनिवारी दान करावे पण कोणाकडून कर्ज घेऊ नये म्हणतात; वाचा हे नियम!

भक्ती : Janmashtami 2022: पुनर्जन्माच्या बाबतीत भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर यांनी काय सांगितले आहे, जाणून घ्या!

भक्ती : Dahi Handi 2022: दोन वर्षांनंतर दहीहंडीचा पुन्हा जल्लोष; ढाक्कू माकुम्म करायला गोविंदाही सज्ज; पण...!

भक्ती : Janmashtami 2022: गोकुळाष्टमीनिमित्त करा काळ्या वाटण्याची आमटी आणि आंबोळीचा विशेष बेत; वाचा खास टिप्स!

भक्ती : Janmashtami 2022: युद्ध संपल्यावर श्रीकृष्ण रथातून आधी उतरले असते, तर अर्जुनाचा मृत्यू निश्चित होता!

भक्ती : Janmashtami 2022 : 'या' पाच गोष्टी आपल्यालाही आयुष्यात उतरवता आल्या तर जीवन कृष्णमय होईल हे नक्की!

भक्ती : Janmashtami 2022: चोरी करणे हे पाप असूनही गोपाळकृष्णाने दह्या दुधाच्या चोरीचे समर्थन कसे केले बघा!

भक्ती : Janmashtami 2022 : हरिवंशपुराणात नेमके असे काय फळ मिळते ,की दर गोकुळाष्टमीला भाविक त्याचे वाचन करतात?

भक्ती : Janmashtami 2022: श्रीकृष्णाच्या जन्मकथेत दडले आहे मानवी जीवनाचे रहस्य; कोणते ते समजून घ्या!

भक्ती : Janmashtami 2022: कृष्णजन्माच्या वेळी १०८ वेळा करा दिलेला मंत्रजप; होईल सर्व इच्छांची पूर्ती!