शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Janmashtami 2022: गोपाळकाल्याचा प्रसाद जरूर खा, मात्र प्रसाद घेतलेले हात धुवू नका; श्रीकृष्णाने सांगितले आहे कारण!

भक्ती : Janmashtami 2022: श्रीकृष्णाच्या नवरात्रीबद्दल तुम्ही ऐकले आहे का? ती कधी सुरू होऊन कधी संपते; सविस्तर जाणून घेऊ!

भक्ती : Janmashtami 2022 : श्रीकृष्णाचा जन्मदिवस तोच संत ज्ञानेश्वरांचा; साजरा करूया दोघांचा जन्मोत्सव!

भक्ती : Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माच्या मुहूर्तावर 'या' पद्धतीने करा विधिवत पूजा व म्हणा जन्माचा पाळणा!

सखी : इंग्रजीतून सांगितली सत्यनारायणाची कथा! फाडफाड इंग्रजीत बोलत पूजा सांगणाऱ्या गुरुजींचा व्हिडिओ तुफान व्हायरल

भक्ती : Janmashtami 2022: नवरा बायकोचे नाते सुधारावे म्हणून कालाष्टमीच्या मुहूर्तावर करा 'हे' उपाय!

भक्ती : Shravan Amavasya 2022: पितृ दोषामुळे वैयक्तिक प्रगतीत अडथळे येतात; ते दूर करण्याचे उपाय जाणून घ्या!

भक्ती : Janmashtami 2022: गोंदवल्याच्या वाटेवर भेटतो गिरवीचा गोपाळकृष्ण; बघा हरी-हर ऐक्य दर्शवणारी श्रीकृष्ण मूर्ती!

पुणे : Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी शेअर केले स्वादिष्ट नॉन व्हेजचे फोटो, नेटीझन्सने सांगितला पवित्र श्रावण

भक्ती : श्रावणी सोमवारी संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; गणपती बाप्पासह महादेवांचे मिळवा शुभाशिर्वाद