शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shrava 2022: पूजेत, धर्मकार्यात किंवा नैवेद्याच्या पदार्थांत चुकूनही वापरू नका वनस्पती तूप, कारण... 

भक्ती : Shravan 2022:: 'या' शिव मंदिरात शिवलिंगाची नाही, तर शंकराच्या हृदयाची आणि भुजांची पूजा होते, कारण...

भक्ती : Shravan Somwar Vrat 2022: श्रावण मासात अवघ्या सहा ओळींचा द्वादश ज्योतिर्लिंग मंत्र म्हणा आणि भरघोस पुण्य मिळवा!

सखी : नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर! श्रावणातल्या हवेत खायला हवा असा पौष्टिक पदार्थ- पारंपरिक सोपी रेसिपी

सोशल वायरल : VIDEO:१४ तबला वादकांनी सादर केले अप्रतिम शिव तांडव; व्हिडीओने जिंकली अनेकांची मनं 

पुणे : Shravan Somvar 2022: श्रावणी सोमवारचे उपवास करताय तर 'हे' पाळाच

बीड : Video: 'हर हर महादेव'च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन

सखी : Easy Rangoli Designs : श्रावण सोमवार, मंगळागौरीसाठी खास रांगोळी डिजाईन्स; फक्त ५ मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या

पुणे : हर हर महादेव! भीमाशंकर यात्रेच्या जय्यत तयारीला सुरुवात; श्रावणी सोमवार मंगलमय वातावरणात होणार

सखी : Sawan Somwar 2022 : श्रावणी सोमवाराच्या उपवासाला काय खायचं काय टाळायचं? मन, शरीरालाही व्हायला हवा फायदा