शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

सखी : Shravan Somvar 2022 : श्रावणी सोमवारच्या उपवासाला ५ पदार्थ खा; गॅस, एसिडीटी होणार नाही, दिवसभर एर्नेजेटिक वाटेल

भक्ती : Shravan 2022: अध्यात्मिक उन्नतीसाठी रुद्राक्ष माळा घाला, पण ज्योतिषांचा सल्ला घेऊनच!

सांगली : श्रावणाचे उपवास महागाईने झाले अधिक कडक, देवपूजेच्या साहित्यालाही जीएसटीचा झटका

भक्ती : Shravan Somwar Vrat 2022: श्रावणी सोमवारी शिवामूठ का वाहतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? जाणून घ्या!

भक्ती : Shravan Vrat 2022: श्रावणातल्या रविवारी 'आदित्य राणूबाई व्रत' केले असता घरात मंगल कार्य होते म्हणतात; वाचा पूर्ण माहिती!

व्यापार : केंद्र सरकारकडून खाद्यतेलावरील सीमा शुल्क रद्द; नागरिकांना मोठा दिलासा

भक्ती : Shravan Vrat 2022: श्रावणमासात 'ही' पाच झाडं लावली असता, मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होते असे म्हणतात!

भक्ती : Shravan Somwar 2022: नंदी महाराजांच्या कानात सांगितलेला निरोप महादेवांना पोहोचतो, हे खरंय का? जाणून घ्या!

भक्ती : Shravan Vrat 2022: श्रावणमासात 'या' १५ उपासना ठरतील महापुण्यदायी; यापैकी तुम्ही कोणती निवडणार ते आजच ठरवा!

भक्ती : Shravan 2022: श्रावण कोकणातला, श्रावण मनामनातला; तुम्ही अनुभवलेला श्रावणही असाल असेल ना?