शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Shukravar Vrat 2022: श्रावणातल्या शुक्रवारी 'असे' करा देवीचे कुंकुमार्चन; वाचा सविस्तर विधी!

भक्ती : Shravan Shukravar 2022: पहिल्या वहिल्या श्रावण शुक्रवारी जिवतीला दाखवा हयग्रीवाचा नैवेद्य!

भक्ती : Shravan Somwar 2022: शिव पूजेला जाताना आणि येताना कलश रिकामा ठेवू नये असे का म्हणतात? जाणून घ्या!

भक्ती : Shravan Somwar 2022: आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी श्रावणी सोमवारी करा 'हे' विशेष उपाय!

भक्ती : Shravan 2022: श्रावण महिना केवळ सण उत्सवाचा नाही, तर देवधर्म, देशधर्म आणि कृषिधर्माला हातभार लावणारा!

भक्ती : Shravan Shukravar Vrat 2022: जिवतीच्या व्रताने करा श्रावण मासारंभ; मुलांच्या दीर्घायायुष्याचे घ्या वरदान!

राष्ट्रीय : श्रावन महिन्यात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न; वाराणसीती शिवलिंगाची तोडफोड; स्थानिकांचा संताप

भक्ती : Jivati 2022: सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी आषाढ अमावस्येपासून करा जिवतीचे व्रत; वाचा शास्त्रोक्त माहिती!

भक्ती : Shravan 2022: श्रावणापासून गौराईच्या जेवणापर्यंत मांसाहार करू नका; त्यामागे आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं; जाणून घ्या!

भक्ती : Shravan 2022: उत्तर भारतीयांचा श्रावण आता सुरू झाला, पण आपला नाही; वाचा आणि गोंधळ दूर करा!