शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan vrat 2021: आज श्रावणातला शेवटचा शनिवार; या कथेसारखे शनिदेव तुम्हालाही भेटून उध्दरू शकतात!

भक्ती : Shravan 2021: अमरनाथ गुहेत प्रकटते बाबा बर्फानी शिवलिंग; पाहा, ‘टॉप १०’ रहस्ये आणि काही अद्भूत तथ्ये

भक्ती : Shravan vrat 2021 : आधुनिक शेतीच्या युगातही 'पोळा' साजरा करण्यामागे आहे 'हे' कारण...

भक्ती : Shravan Vrat 2021 : संततीविषयक दोष निवारणारे 'पिठोरी अमावस्येचे' प्रभावी व्रत थोडक्यात समजून घेऊ!

भक्ती : Shravan 2021: महाभारतातील एक योद्धा ५ हजार वर्षानंतर आजही ‘या’ शिवमंदिरात दर्शनाला येतो? पाहा, मान्यता

भक्ती : Shravan Vrat 2021 : उद्या अजा एकादशी : गतवैभव प्राप्त करून देणारी एकादशी अशी तिची ओळख आहे!

भक्ती : Shravan 2021 : कुरुक्षेत्रावर झालेल्या नरसंहाराचे प्रायश्चित्त म्हणून पांडवांनी या ठिकाणी उभारले होते शिव मंदिर!

भक्ती : श्रावण विशेष - रुद्राक्षचा 1 उपाय कुंडलीतील 7 दोष करेल दूर | Lokmat Bhakti

भक्ती : Shravan 2021: महादेवांच्या पूजनात बेलाच्या पानाला एवढे जास्त महत्त्व का असते? पाहा, अद्भूत तथ्ये

भक्ती : Janmashtami 2021 : दहीहंडी बांधून केलेल्या दह्या, दूधाच्या चोरीचे स्पष्टीकरण श्रीकृष्णाने कर्मयोगात दिले!