शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan 2021 : धर्मशास्त्रात कांदा लसूण हे पदार्थ निषिद्ध का मानले आहेत? त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या!

भक्ती : Shravan Purnima 2021 : नारळाला श्रीफळ का म्हणतात? तो अर्पण करताना कोणती बाजू पुढे ठेवावी आणि का? ते जाणून घ्या

भक्ती : Raksha Bandhan 2021: रक्षाबंधन सर्वप्रथम कोणी साजरे केले? पुराण काळात होते ‘हे’ नाव, पाहा, प्राचीन परंपरा

भक्ती : Raksha Bandhan 2021 : वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील 'या' वस्तूंना राखी बांधायला विसरू नका!

भक्ती : Shravan Varad Laxmi Vrat: दुसरा श्रावणी शुक्रवार: वरदलक्ष्मी व्रत; पाहा, पूजनाची सोपी पद्धत, व्रतकथा आणि आरती 

भक्ती : Raksha Bandhan 2021 : यंदा रक्षाबंधनाच्या मुहूर्ताला बाराही राशींना लागणार लॉटरी; जुळून येतोय शुभयोग!

भक्ती : Raksha Bandhan 2021 : देवाला देवराखी बांधल्याने होतात अनेक लाभ; कोणते ते जाणून घ्या!

भक्ती : यंदा राखी बांधायचा शुभमुहूर्त कोणता? राखीपौर्णिमा विशेष | Rakshabandhan 2021 | Lokmat Bhakti

भक्ती : Shravan Purnima 2021 : श्रावण पौर्णिमेला होते रामायणातील दोन प्रिय आणि अप्रिय घटनांची आठवण!

भक्ती : Raksha Bandhan 2021: रक्षाबंधनाला राशींनुसार बहिणीला द्या भेटवस्तू; मिळवा उत्तम लाभ, नातेसंबंध होतील दृढ