शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Sawan Somvar 2021 Dates: यंदाच्या श्रावणात पाच श्रावणी सोमवार; पाहा, शुभ योग, शिवामूठ आणि मान्यता

भक्ती : Shravan Somvar 2021 Vrat : श्रावणात सोळा सोमवारचे व्रत का सुरू करतात त्याची कथा व पूजाविधीसह सविस्तर माहिती!

भक्ती : Shravan Somvar 2021 vrat : श्रावणात विशेषत: महादेवाची पूजा का करतात, त्यामागील कारण वाचा...

भक्ती : Sawan 2021: कधी सुरू होणार व्रतांचा राजा श्रावणमास? पाहा, प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य, महत्त्व आणि मान्यता

भक्ती : Shravan 2021 : चतुर्मासात कधी कोणत्या देवांची व पितरांची पूजा करायची ते पाहूया!

नाशिक : अंदरसुल परिसरात साध्या पध्दतीने पोळा साजरा

नाशिक : राजापूर परिसरात बैल पोळा उत्साहात

नाशिक : इगतपुरीच्या पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने पोळा सण उत्साहात

नाशिक : पिळकोस परिसरात पोळा हा सण उत्साहात

नाशिक : ‘झाडे जगवा-झाडाचे सौंदर्य टिकावा’