शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

नाशिक : तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवालयांमध्ये पारंपरिक पूजन ; भाविकांना दर्शन दुर्लभ : घरोघरी बेलपत्र अर्पण

नाशिक : नायगावचे शिवालय यंदा सूने सुनेच

नाशिक : दहीहंडीच्या आनंदावर कोरोनाचे सावट!

नाशिक : श्रावणातील सण सुने सूने

नाशिक : भाविकांनी बाहेरूनच घेतले महादेवाचे दर्शन

सिंधुदूर्ग : corona virus : रामेश्वर मंदिरात शुकशुकाट, श्रावणी सोमवारीही भाविक नाहीत

नाशिक : जनार्दन स्वामींची तपोभूमी सुनीसूनी

कोल्हापूर : पहिला श्रावण सोमवार : बंद दाराबाहेरून शिवशंभोचे दर्शन

नाशिक : नागेश्वर मंदिरातील यात्रा कोरोनामुळे रद्द

ठाणे : अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर श्रावणी सोमवारी बंद, गेटला हार घालून भाविक माघारी